वाचनकट्टा

 

तेल नावाचा इतिहास...

तिकडे अमेरिकेतल्या पेनसिल्वेनिया राज्यात दगडांमधल्या भेगांमधून एक प्रकारचा तेलकट, चिकट आणि उग्र वासाचा द्रव निघतो काय आणि पेटती काडी त्या द्रवात बुडल्यावर न विझता जळत राहते काय.... सारं काही अजबच... पण हाच 'पेट्रोलियम' नावाचा अजब-गजब पदार्थ आजही अख्खं जग चालवतोय.

पू्र्ण लेख वाचा >>>


'एक छांदिष्ट अवलिया'

शाळेत असताना आपण सगळे एक ठरलेला निबंध नेहमी लिहायचो. 'माझा आवडता छंद'... आणि आपल्यापैकी बरेच जण हमखास वाचन हा छंद म्हणून लिहून मोकळे व्हायचे. काही मोजकीच मंडळी अशी असायची की जी आपल्या हटके छंदांबद्दल लिहायची. 
पू्र्ण लेख वाचा >>>




1 comment:

  1. रश्मीजी
    नमस्कार!
    मनाने... मनापासून... मनाजोगतं... मांडलेलं...मनस्वी लिखाण मनातून उतरले आहे, याची साक्ष 'लंपनची गोष्ट' या पुस्तकावरील भाष्य वाचताना जाणवली. आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे मनात दडलेली सुमी/लंपन पुस्तक परीक्षणात हळूच डोकावून गेली आहेत. पुस्तक वाचले होतेच, कदाचित त्यामुळेच परीक्षण जास्त भावले. असेच लिहित रहा.

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...